क्षत्रिय वेखंडेला जागतिक बुद्धिबळ संघटनेचा कँडिडेट मास्टर किताब

वयाच्या १३ व्या वर्षाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या क्षत्रिय वेखंडेने अवघ्या महिनाभराच्या कालावधीत २२२४ फिडे गुणांची कमाई करत जागतिक बुद्धिबळ संघटनेचा कँडिडेट मास्टर ‘किताब आपल्या नावे केला.

Read more

दिव्यांशी भौमिकाची मध्य विभागीय स्पर्धेत सुवर्ण कमाई

मावळी मंडळ संस्थेत चालणाऱ्या ऍस टेबल टेनिस क्लबच्या दिव्यांशी भौमिकने इंदूर येथे झालेल्या मध्य विभागीय स्पर्धेत १३ वर्षाखालील मुलींच्या गटात पहिले राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.

Read more

जिल्ह्यातील खेळाडू ऑलिम्पिकमध्ये झळकण्यासाठी प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातून गुणवंत खेळाडू निर्माण होऊन ठाणे जिल्ह्याचं नाव ऑलिम्पिकमध्ये झळकण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले.

Read more

शरद यादव, नेहा दांडेकर यांना गुणवंत खेळाडू तर श्रीनिवास गुप्ता यांना गुणवंत मार्गदर्शक पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील तीन खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार घोषित झाले असून पॉवरलिफ्टिंग खेळाडू शरद यादव, जिम्नॅस्टिकपटू नेहा दांडेकर यांना गुणवंत खेळाडू म्हणून तर ॲथलेटिकपटू श्रीनिवास गुप्ता यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहे.

Read more

​विद्या प्रसारक मंडळाच्या क्रीडा प्रबोधिनीचा क्रीडापटू ललिता बाबर-भोसले यांच्या हस्ते शुभारंभ

कोरोना महामारीच्या परिप्रेक्षात आपण सर्वांनी शारीरिक आरोग्य बद्दल जागरूक असणं गरजेचं असून पालकांनी  देखील विद्यार्थ्यांसोबत क्रीडांगणावर येऊन शारीरिक क्षमता वृद्धिंगत करावी असा सल्ला क्रीडा पटू ललिता बाबर -भोसले यांनी दिला.

Read more

क्रीडा गुणांसंदर्भात सहभागाची अट शिथील होणार की नाही यावरून विद्यार्थी हवालदिल

क्रीडा गुणांसंदर्भात सहभागाची अट शिथील होणार की नाही या विवंचनेतून खेळाडू विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

Read more

किक बॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धेत ठाणे चमकले

किक बॉक्सिंग क्रिडा प्रकारात वाको इंडीया फेडरेशन कप – २०२१ या भारतीय संघासाठीच्या निवड चाचणी स्पर्धेत ठाण्याचे विद्यार्थी चमकले आहेत.

Read more

पाचव्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये मावळी मंडळ शाळेचं वर्चस्व कायम

श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे आयोजित पाचव्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये मावळी मंडळ शाळेनं आपलं वर्चस्व कायम राखलं.

Read more

महापौर चषक दिव्यांग कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन

सर्वसामान्य मुलांप्रमाणेच आम्ही देखील कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, व्यंग घेऊन जन्माला आलो असलो तरी आज आम्ही आमच्या व्यंगत्वावर मात करून असामान्य कर्तृत्व सिध्द करू शकतो हे आज याची देही याची डोळा अनुभवता आले.

Read more

महापौर चषक फूटबॉल स्पर्धेचं उद्घाटन

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक फूटबॉल स्पर्धेचं उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झालं.

Read more