राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा गौरव

खेळाडू असो की सामान्य नागरिक शारिरीक तंदुरूस्तीला पर्याय नाही. प्रामाणिक कष्ट घेतल्यास यश नक्कीच मिळते असं प्रतिपादन रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. मोहन चंदावरकर यांनी नेशन प्राईड नाईन उपक्रमांतर्गंत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित खेळाडूंच्या गौरव समारंभात केले.

Read more

स्वमग्न असलेल्या सानिका वैद्यला बियाथल चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक

स्वमग्न असलेल्या सानिका वैद्य हिनं मॉडर्न पेन्टॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित केलेल्या दहाव्या बियाथल नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Read more

ठाणे मध्यवर्ती कारागृहात अधिकारी-कर्मचा-यांच्या विभागीय स्पर्धेचं आयोजन

कारागृह विभागाच्या दक्षिण क्षेत्रातील अधिकारी-कर्मचा-यांच्या विभागीय स्पर्धेचं आयोजन ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आलं होतं.

Read more

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील नुतनीकृत खेळपट्टीचं उद्घाटन

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनावर तयार करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील नुतनीकृत खेळपट्टीचं उद्घाटन काल पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं.

Read more

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचं उद्या उद्घाटन होत असून काल महापालिका आयुक्तांनी नवीन खेळपट्टीची पाहणी केली.

Read more

राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी केली पदकांची लयलूट

राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे.

Read more

ठाणे पूर्वतील यश शिंदे याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिका-यांच्या संयुक्त विद्यमानं सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धेत ठाणे पूर्वतील यश शिंदे याने चमकदार कामगिरी केली असून त्याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Read more

गोवा येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत क्षत्रीय वेखंडेची चमकदार कामगिरी

गोवा येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत क्षत्रीय वेखंडेनं चमकदार कामगिरी केली आहे.

Read more

मुलाच्या आग्रहातून मातेने जिंकली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन पदके

विविध क्रीडा प्रकारात पारंगत असूनही लग्नानंतर मुलाकडे लक्ष द्यावे, यासाठी क्रीडा प्रकारापासून फारकत घेतलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलाच्या आग्रहास्तव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन तीन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात तीन पदके मिळवून ठाण्यासोबतच देशाचेही नाव जगाच्या पटलावर उंचावले आहे. श्रुती महाडिक असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. राज्य गुप्तवार्ता विभागात त्या सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी म्हणून … Read more

आंतरशालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्यातील मुलींना ५ सुवर्णपदकं

मुंबई विभाग आंतरशालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्यानं बाजी मारली असून मुलींनी ५ सुवर्णपदकं पटकावली आहेत.

Read more