महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

विविध 14 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै पर्यंतची मुदत आता 3 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक ११८ नवे रूग्ण

ठाण्यात आज २५१ नवीन रूग्ण आढळले त्यात माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक ११८ नवे रूग्ण आढळले.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे बाहुबली – ठाण्यातील फलकाने लक्ष वेधले

राजकीय नेत्यांचा कमालीचा उदो उदो करण्याचं दक्षिणेतील पेव ठाण्यातही आलं असून एकनाथ शिंदे यांना बाहुबलीचं रूप देण्यात आलं आहे.

Read more

प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत ४४० किलो प्लास्टिक जप्त तर १ लाख ४३ हजार ८०० रुपये दंड वसूल

महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली.

Read more

ठाणे महापालिकेचा दिल्लीत ‘स्कॉच’ पुरस्काराने गौरव

इंडीया गव्हर्नन्स फोरमच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये “स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट -२०२१ ” या श्रेणीत ठाणे महापालिका राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली असून स्टार ऑफ गव्हर्नस स्कॉच अवॉर्ड इन “म्युनिसिपल गव्हर्नस” राष्ट्रीय पुरस्काराने ठाणे महापालिकेस गौरविण्यात आले आहे.

Read more

ठाण्यातील वाहतूक शाखेच्या कर्मचारी-अधिका-यांना रेनकोटचं वाटप

जिल्ह्यातील वाहतूक शाखेच्या कर्मचारी आणि अधिका-यांना रेनकोट देण्यात आले आहेत.

Read more