माजिवडा पूलावर बस दुभाजकावर आदळल्यानं वाहतूक कोंडी

माजिवडा पूलावर आज दुपारी राज्य परिवहन महामंडळाची एक बस दुभाजकावर आदळल्यानं काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.

Read more

महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील तरण तलाव ठाणेकरांसाठी खुला करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील तरण तलाव सार्वजनिक करून तो ठाणेकरांसाठी खुला करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं महापौरांकडे केली आहे.

Read more

पहिल्याच पावसात नालेसफाईचं पितळ उघड – शहरामध्ये ५५ ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना

पहिल्या पावसातच ठाणे महापालिकेच्या नालेसफाईचं पितळ उघडं पडलं असून आज शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं दिसून आलं.

Read more

कोविडमुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मंजूर

कोविड संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या वारसांना ५० लाख रूपयाचं सानुग्रह अनुदान मंजूर झालं आहे.

Read more

ठाण्यात गेल्या २४ तासात ६७ मिलीमीटर पाऊस

ठाण्यात आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून गेल्या २४ तासात ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read more