खाडीच्या तोंडाशी मिळणाऱ्या नाल्याचं रुंदीकरण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

ठाणे शहरलगतचे जे नाले खाडीला मिळतात त्यांचा तोंडाकडील भाग रुंद करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

Read more

मासुंदा तलाव रंगीबेरंगी रोषणाईने झळकणार

मासुंदा तलावाचं लोकार्पण कार्यक्रम 10 जुलैला आयोजित करण्यात आला असून अपूर्ण असलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी आपल्या स्तरावरून अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी विनंती खासदार राजन विचारे यांनी केली आहे.

Read more

ठाणे महापालिकेचा 4 लाख उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

ठाणे महापालिकेने आज 4 लाखांचा उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. ही माहिती महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी केली.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये २५ तर कळव्यामध्ये २४ नवे रूग्ण

ठाण्यात आज १२० नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये २५ तर कळव्यामध्ये २४ नवे रूग्ण सापडले.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट देऊन पावसाळी परिस्थितीचा घेतला आढ़ावा

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या वतीने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्कालीन कक्षाला भेट देवून शहरातील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला तसेच महापालिकेने आपत्कालीन काळात केलेल्या कामाचे कौतुक केले.

Read more

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील लसीकरण बंद राहणार

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण उद्या 10 जून पासून पुढील निर्देश येईपर्यंत बंद राहणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Read more

केंद्र शासनानं जाहीर केली लसींची कमाल किंमत

केंद्र शासनानं खाजगी रूग्णालयातून लसीकरण करताना जादा दर आकारले जाऊ नये याकरिता कमाल किंमत जाहीर केली आहे.

Read more

पालिका आयुक्तांनी केली नाले सफाई तसंच पाणी साठलेल्या ठिकाणांची पाहणी

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शहरात आज सकाळपासून अतिवृष्टी सुरु झाली असून आज मुसळधार पावसात महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई तसेच पाणी साचणाऱ्या अनेक ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

Read more