कामगार, मजूर यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रम मानधन योजनेअंतर्गत पेन्शन योजना

कामगार, मजूर यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रम मानधन योजनेअंतर्गत पेन्शन योजना चालू आहे. मात्र बरेचसे असंघटित कामगारांना या योजनेची माहिती नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे ज्या गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये घरगुती कामगार तसेच खाजगी वाहन चालक काम करत आहेत त्यांची माहिती संस्थेकडून भरणा करण्याकरिता bit.ly/BULK-DOMESTIC ही गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकवर माहिती भरणा केल्यास गरजू घरगुती काम करणाऱ्या कामगारांना भविष्यात आर्थिक मदत होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading