वर्तकनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कोरोनामुक्त झाल्याने त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत

वर्तकनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कोरोनामुक्त झाल्याने त्यांचे पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात आज एकूण २८ नवीन कोरोनाबाधित रूग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात आज एकूण २८ नवीन कोरोनाबाधित रूग्ण सापडले. SUMMARY REPORT (FOR PR ESS) 2.5.2020

जिल्ह्यातून बाहेर जाणा-यांनी आपली माहिती प्रशासनाला कळवण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन

ठाणे जिल्हयातून बाहेरच्या राज्यामध्ये जाणाऱ्या कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाकडे आपली माहिती कळवावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

Read more

ठाण्यात कोरोनामुक्त रूग्णांच्या प्रमाणात वाढ

ठाणे शहरात कोरोनामुक्त रूग्णांचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत जवळपास 69 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत.

Read more

गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत विनामूल्य उपचार

होरायझन प्राईम हॉस्पिटलमध्ये कोविड १९वर गरिबांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत विनामूल्य उपचार करण्यात येणार आहेत.

Read more

ठाणे पोलिस आयुक्तलयात सोशल डिस्टंन्सिंगचे तीनतेरा

एकीकडे कोरोनाने जगभर थैमान घातले असताना ठाणे पोलिस आयुक्तलयात सोशल डिस्टंन्सिंग ह्या शब्दाचा अर्थच माहित नसल्याचे समोर येत आहे.

Read more

विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर वर्तकनगर पोलीसांनी कारवाई करत शेकडो गाड्या केल्या जप्त

संचारबंदीतही विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर वर्तकनगर पोलीसांनी धडक कारवाई करत शेकडो गाड्या जप्त केल्या.

Read more

ठाणेकरांना पुन्हा एकदा घरी राहण्याचं आवाहन करत ठाणे पोलीसांचा लाँग मार्च

कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पोलीसांनी लाँग मार्च काढून ठाणेकरांना पुन्हा एकदा घरी राहण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे.

Read more

ठाणे महापालिका मुख्यालयासमोरच सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा

ठाणे महापालिका मुख्यालयासमोरच सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.

Read more