वारकरी संप्रदाय हा एक जातीय आणि धर्मिय नाही तर ही परंपरा सर्व जातीय आणि धर्मीय – श्यामसुंदर महाराज

वारकरी संप्रदाय हा एक जातीय आणि धर्मिय नाही तर ही परंपरा सर्व जातीय आणि धर्मीय आहे. पूर्वी ४० मुस्लिम संत आणि किर्तनकार होऊन गेले तर आज २२ मुस्लिम किर्तनकार प्रबोधनाचं कार्य करत आहेत असं हरिभक्त पारायण श्यामसुंदर महाराज यांनी सांगितलं.

Read more

समाजाला जोडणा-या दुव्यांना एकत्रित करा – डॉ. अनिल काकोडकर

समाजाला जोडणा-या दुव्यांना एकत्रित करा असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more

वुई नीड यू सोसायटीतर्फे समाजव्रती, शिक्षणव्रती आणि कार्यव्रती पुरस्कार

वुई नीड यु सोसायटीतर्फे दिले जाणारे पुरस्कार यंदा प्रसिध्द अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते दिले जाणार आहेत.

Read more