सराईत सोनसाखळी चोराला ॲन्टी रॉबरी स्क्वॉडनं केलं जेरबंद

सराईत सोनसाखळी चोराला ॲन्टी रॉबरी स्क्वॉडनं जेरबंद केलं आहे. याप्रकरणी मलंग शेख या अंबरनाथमधील आरोपीला तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोधून त्याला अटक केली. त्याच्याकडून १ लाख १६ हजारांचे ४७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. यामुळं महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन २, खडकपाडा आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन प्रत्येकी १ असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading