बारवी धरणातील वाढलेल्या पाणी साठ्याची जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित मागणी करणार

ठाणे जिल्हयाला पाणी पुरवठा करणाऱया बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्यामुळे या धरणातील पाणी साठविण्याची क्षमता देखील वाढली आहे.

Read more

ठाणे महापालिका कचऱयापासून वीजनिर्मिती करणार असून या प्रकल्पात इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कचऱ्याची विल्हेवाट

ठाणे महापालिका कचऱयापासून वीजनिर्मिती करणार असून या प्रकल्पात इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार आहे.

Read more

कारगिल विजयदिनाचे औचित्य साधत 30 सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्व प्रदान

कारगिल विजयदिनाचे औचित्य साधत 30 सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले.

Read more

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधत विंग कमांडर अभिनंदन कट्टयाचे दिमाखदार उद् घाटन

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधत विंग कमांडर अभिनंदन कट्टयाचे दिमाखदार उद् घाटन काल करण्यात आलं.

Read more

पोलिसांच्या कुटुंबियांना वर्तक नगरमध्ये एम. एम. आर.डी. ए. ची घरे

पोलिसांच्या कुटुंबियांना वर्तक नगरमध्ये एम. एम. आर.डी. ए. ची घरे मिळाली आहेत.

Read more

महावितरण अंतर्गत येणाऱ्या दिवा परिसरातील मुब्रादेवी कॉलनीत अनधिकृत वीज वापरणाऱ्या धडक कारवाई

महावितरण अंतर्गत येणाऱ्या दिवा परिसरातील मुब्रादेवी कॉलनीत अनधिकृत वीज वापरणाऱ्या धडक कारवाई करण्यात आली.

Read more

जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे वांगणीजवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस मधील हजारो प्रवाशांची सतरा तासांच्या प्रयत्नानंतर सुटका करण्यात यश

जिल्ह्यांमध्ये काल आलेल्या जोरदार पावसाने हाहाकार उडवून दिला. मुंबईहून कोल्हापूर ला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस वांगणी येथे अडकल्याने हजारो प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

Read more

सर्वात लहान शास्त्रज्ञ आणि सध्या नासामध्ये काम करीत असलेल्या ठाणेकर अक्षत मोहिते यांनी घेतली संजीव जयस्वाल यांची सदिच्छा भेट

आशिया खंडातील सर्वात लहान शास्त्रज्ञ म्हणून गौरविले गेलेल्या आणि सध्या नासामध्ये काम करीत असलेल्या ठाणेकर अक्षत मोहिते यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची सदिच्छा भेट घेतली.

Read more

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महापालिकेची सकारात्मक भूमिका

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महापालिकेने सकारात्मक भूमिका दर्शविली आहे.

Read more