ठाणे आपत्ती प्रतिसाद दल बळकटीकरणासाठी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती

बदलापूर येथे महालक्ष्मी एकक्स्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतकार्यात महत्वाची कामगिरी बजावल्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे आपत्ती प्रतिसाद दल
बळकटीकरणासाठी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला.

Read more

इलटनपाडा डॅम नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करा – खासदार राजन विचारे

ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आपल्या मतदारसंघातील नवी मुंबईतील ब्रिटिश कालीन असलेला इलटनपाडा डॅम दुरुस्ती अभावी धोकादायक स्थितीत झाल्याने त्याची दुरुस्ती व
धरणातील पाणी पिण्यासाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी हा डॅम नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करा अशी जोरदार मागणी खासदार राजन विचारे यांनी माननीय रेल्वेमंत्री यांना
शून्य प्रहर मार्फत सभागृहात केली आहे.

Read more

कळव्या मध्ये डोंगराचा काही भाग एका चालीवर कोसळून पिता- पुत्रांचा म्रुत्यु

कळव्या मध्ये डोंगराचा काही भाग एका चालीवर कोसळून पिता- पुत्रांचा म्रुत्यु झाला.

Read more

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाने आपल्या 84 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अनेक नवीन अभ्यासक्रम

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाने आपल्या 84 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अनेक नवीन अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे.

Read more

पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी येथील रेल्वेचा पूल 2021 पर्यंत होणार खुला

ठाणे कोपरी रेल्वे पुल एप्रिल २०२१ पर्यंत खुला होईल अषी माहिता खा.राजन विचारे यांनी दिली.

Read more

दिवा – पनवेल मार्गावर लोकल सेवा सुरु करण्याची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी

दिवा – पनवेल मार्गावरील वाढत्या लोकसंख्येमुळे दररोज हजारोच्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या मार्गावर लोकल सेवा सुरु करण्याची आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी
अधिवेशनादरम्यान शून्य प्रहर काळात केली.

Read more

आता नवीन वाहन नोंदणी साठी आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन देण्याची आवश्यकता नाही – नितीन गडकरी

नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयामध्ये वाहन घेऊन जाण्याची आवश्यकता भासणार नाही, लवकरच ग्राहक हे काम ऑनलाईन करू शकतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Read more

बदलापूर, वांगणी, म्हारळ, वरप परिसरात आता रोगराई पसरू न देण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान

बदलापूर, वांगणी, म्हारळ, वरप परिसरातील पूरग्रस्तांची सुटका केल्यानंतर आता या परिसरात रोगराई पसरू न देण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर असून या संपूर्ण परिसरात डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया सारखे आजार पसरू नयेत, यासाठी आवश्यक त्या औषधांचे वाटप करण्याचे आदेश आरोग्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read more

राज्यातील 606 शेतकऱ्यांचे काजू चे डबे, 58 लाखांची रोकड असा सव्वादोन कोटींचा ऐवज ठाणे पोलिसांमुळे शेतकऱ्यांना मिळाला परत

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक क्रमांक एक न राज्यातील 606 शेतकऱ्यांचे काजू चे डब्बे त्यांना परत मिळवून दिले असून करोडो रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या ठाणे महाविद्यालयाला ग्रीन कॅम्पस म्हणून प्रथम पुरस्कार

विद्या प्रसारक मंडळाच्या ठाणे महाविद्यालयाला ग्रीन कॅम्पस म्हणून पाहिजे प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

Read more