ठाण्यातही कारगिल विजय दिवस साजरा

देशभरा प्रमाणेच ठाण्यातही आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामध्ये कारगिल वर विजय प्राप्त करून भारताने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं, तो आजचा दिवस. आज या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

वागळे इस्टेट येथील औघोगीक वसाहतिला योग्य तो पाणीपुरवठा करण्याची मागणी

वागळे इस्टेट येथील औघोगीक वसाहतिला योग्य तो पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी ठाणे लघु उद्योग संघटनेचे म्हणजे टीसाचे अध्यक्ष मधु खांबेटे यांनी मुख्यमंत्रयांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

Read more

नौपाड्यातील बेडेकर विद्या मंदिर शाळेच्या गल्लीमध्ये ड्रेनेजचे झाकण गेल्या १५ दिवसांपासून धोकादायक अवस्थेत

नौपाड्यातील बेडेकर विद्या मंदिर मराठी माध्यमाच्या शाळेच्या गल्लीमध्ये असलेले ड्रेनेजचे झाकण गेल्या १५ दिवसांपासून गटाराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे उचलले जाते आहे.

Read more

चीन मधील विज्ञान प्रदर्शनात आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेला रोप्य तर डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या प्रकल्पाला कास्य पदक

ठाण्याच्या डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर आणि आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाला चीनमधील विज्ञान प्रदर्शन रौप्य आणि कास्य पदक मिळाल आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या ट्विटर आणि फेसबुक पेज युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाण्यातील जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात तसेच लोकप्रतिनिधींना देखील नागरिकांच्या समस्येचा निपटारा तातडीने करण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या ट्विटर अँप आणि फेसबुक पेजचा ठाणेकरांना निश्चितच फायदा होणार आहे.

Read more

सिग्नल शाळा प्रकल्पाची पंडीत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस म्हणून केंद्रशासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवड

ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या सिग्नल शाळा प्रकल्पाची पंडीत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस म्हणून केंद्रशासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवड करण्यात आली आहे.

Read more

डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच काम हे निकृष्ट दर्जाचे असून हे कामे करणारा ठेकेदार आणि पालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अषि मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

एसटीच प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा

गणपती उत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी जातानांचे आणि येतानांचे आरक्षण करणे शक्य होणार आहे.

Read more

मुंबई मेट्रो मार्ग-१० च्या ठाणे गायमुख- ते शिवाजी चौक मिरा रोड या मार्गावर मेट्रो प्रकल्प अंमलबजावणीस राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता

मुंबई मेट्रो मार्ग-१० च्या ठाणे गायमुख- ते शिवाजी चौक मिरा रोड या मार्गावर मेट्रो प्रकल्प अंमलबजावणीस राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Read more

दिवा शहरात सतत खंडीत होत असलेल्या वीजप्रवाहाच्या निषेधार्थ दिवावासियांचा मोर्चा

दिवा शहरात सतत खंडीत होत असलेल्या वीजप्रवाहाच्या निषेधार्थ दिवावासियांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.

Read more