दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील नुतनीकृत खेळपट्टीचं उद्घाटन

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनावर तयार करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील नुतनीकृत खेळपट्टीचं उद्घाटन काल पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं.

Read more

भरधाव टोईंग वाहनाच्या धडकेत रिक्षा उलटल्यानं महिला जखमी

भरधाव टोईंग वाहनाच्या धडकेत रिक्षा उलटल्यानं एक महिला जखमी झाली असून तिची दोन्ही लहान मुलं मात्र या अपघातात सुदैवानं बचावली आहेत.

Read more

प्रदीप कारखानिस यांच्या अवयवदानामुळे वाचले ६ जणांचे प्राण

ठाणे महापालिकेतील निवृत्त कर्मचारी प्रदीप कारखानिस यांनी अवयवदान केल्यामुळे ६ जणांचे प्राण वाचले आहेत.

Read more

प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचा-यांचं लेखणीबंद आंदोलन

आकृतीबंधासह विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करून मोटार वाहन विभागातील कर्मचा-यांचे भवितव्य उध्वस्त करणारी धोरणे रेटण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप करत मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेनं आज लेखणी बंद आंदोलन केलं.

Read more

मानपाडा उड्डाण पूलावरील दुभाजकाला भरधाव कार धडकून दोघे ठार तर ४ जण गंभीर जखमी

चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घोडबंदर रस्त्यावरील मानपाडा उड्डाण पूलावरील दुभाजकाला भरधाव कार धडकून दोघे ठार तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

Read more

पारसिक रेतीबंदर परिसरातील झोपडपट्ट्यांना करण्यात आलेल्या रंगरंगोटीची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

पारसिक रेतीबंदर परिसरातील झोपडपट्ट्यांचा कायापालट होण्याच्या दृष्टीनं महापालिकेनं विशेष प्रयत्न केले असून मिसाल मुंबई या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील आठही झोपडपट्ट्यांना करण्यात आलेल्या आकर्षक रंगरंगोटीची महापालिका आयुक्तांनी पाहणी केली.

Read more

रिलायन्स गॅस पाईप लाईन जमिनीतून उखडून पुन्हा जमिनी ताब्यात घेणार – अन्यायग्रस्त शेतक-यांचा एल्गार

रिलायन्स इंडस्ट्रीज कडून नागोठणे दहेज गॅस पाईपलाईन प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी अधिग्रहीत करताना प्रचंड गैरव्यवहार झाला असून आर्थिक बाबतीत मनमानी कारभार करताना गावागावांमध्ये यादवी माजण्याजोगा कलह कंपनीनं लावून दिला आहे.

Read more

शिक्षण विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना आश्वासित वेतनश्रेणी लागू होणार

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना आश्वासित वेतनश्रेणी लागू होणार आहे.

Read more

डहाणूमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

Read more

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं दोन उच्चशिक्षित आरोपींना केलं जेरबंद

ठाणे पोलीस आयुक्तालयात ऑनलाईन फसवणुकीचे आणि सायबर क्राईमचे गुन्हे वाढत असून ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं दोन उच्चशिक्षित आरोपींना जेरबंद केलं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Read more