ठाणे महापालिकेला लवकरच मिळणार वाढीव 100 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा

ठाणे महापालिकेच्या सद्यस्थ‍ितीत भातसा धरणातून होत असलेल्या 200 द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठ्यामध्ये 100 द.ल.लि वाढ करण्यासाठी नवीन पंपीग मशीन पिसे येथे बसविण्यात येत आहे. जुने पाच पंप हे 600 अश्वशक्तीचे होते, ते बदलून वाढीव क्षमतेचे (1150 अश्वशक्तीचे) पाच पंप नव्याने बसविण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्णत्वास येत आहे, यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला 100 द.ल.लि प्रतिदिन वाढीव पाणी मिळणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज पिसे टेमघर प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान नमूद केले.

Read more

ठाण्यातील काही भागाचा पाणी पुरवठा मंगळवारपासून २४ तास बंद

ठाण्यातील काही भागाचा पाणी पुरवठा मंगळवारपासून २४ तास बंद राहणार आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवार म्हणजे २१ मे रोजी २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवार म्हणजे २१ मे रोजी २४ तास बंद राहणार आहे.

Read more

सिध्देश्वर जलकुंभातून ५ एप्रिल पर्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा

सिध्देश्वर जलकुंभाच्या अंतर्गत छताच्या भिंतीचं काम केलं जाणार असल्यामुळं ५ एप्रिलपर्यंत या जलकुंभातून पाणी पुरवठा केल्या जाणा-या भागाला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे.

Read more

ठाण्यातील काही भागाचा बंद ठेवण्यात येणारा उद्याचा पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहणार

ठाण्यातील काही भागाचा बंद ठेवण्यात येणारा उद्याचा पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी २४ तास बंद राहणार आहे.

Read more

शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून पुढील २४ तासांसाठी शहराचा पाणी पुरवठा बंद

ठाणे शहराचा पाणी पुरवठा शुक्रवारी सकाळपासून पुढील २४ तास बंद राहणार आहे.

Read more