पाईपलाईन फुटल्यामुळे ठाण्यात लाखो लिटर पाणी वाया

पाईपलाईन फुटल्यामुळे ठाण्यात लाखो लिटर पाणी वाया गेले.

हरिओम नगर मध्ये पाणी पुरवठा करणारी  पाईपलाईन फुटल्या मुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. मुंबई महापालिकेची  ही पाईपलाईन फुटली. यामुळे ठाण्यातील काही ठिकाणचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading