उद्या ठाणे शहरास होणार नियमित पाणी पुरवठा

ठाणे शहराला उद्या नियमित पाणी पुरवठा होणार आहे.

स्टेम प्राधिकरणामार्फत उद्या म्हणजे बुधवारी  हाती घेण्यात येणारे दैनंदिन देखभाल दुरूस्तीचे काम रद्द करण्यात आले असल्याचे स्टेम प्राधिकरणाने ठाणे महानगरपालिकेस कळविले आहे.
त्यामुळे उद्या ठाणे शहरास नियमित पाणीपुरवठा सुरु राहणार असून याची नोंद नागरिकांनी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading