सहा हजार पीडी मिटर थकबाकीदाराना टोरंट पॉवरतर्फे आली दुसरी नोटीस

कळवा-मुंब्रा-दिवा येथील वीज ग्राहकांमध्ये ज्यांची महावितरण पीडी मिटर  (PD meter) वीज बिलाची थकबाकी शिल्लक असूनही त्याचा भरणा केला नाही, अश्या सुमारे सहा हजार ग्राहकाना थकबाकीबाबत दुसरी नोटीस टोरंट पॉवर कंपनीने जारी केली आहे.

Read more

कळवा-मुंब्र्याध्ये १५ हजाराहून अधिक वीज ग्राहकांचा बेकायदेशीरपणे वीज वापर

कळवा-मुंब्रा-शीळ परिसरात टोरंट पॉवर कंपनीने वीज चोरांविरूधद् जोरदार मोहीम सुरू केल्यापासून या परिसरात होत असलेल्या वीज चोरीच्या प्रकारात गेल्या २ वर्षात घट झाल्याचे दिसून आले आहे.

Read more

टोरंटच्या कर्मचा-याला स्थानिकांकडून धमकी

जिल्ह्यातील मुंब्रा, शिळ आणि कळवा या भागासाठी टोरंट या फ्रॅन्चायझीची नेमणूक करण्यात आली आहे.

Read more

टोरंटचा ठेका रद्द करावा या मागणीसाठी सुरू असलेलं साखळी उपोषण दुस-याच दिवशी स्थगित

टोरंट हटाव कृती समितीच्या वतीनं टोरंट पॉवर कंपनीचा ठेका रद्द करावा या मागणीसाठी कालपासून सुरू करण्यात आलेलं साखळी उपोषण आज दुस-याच दिवशी स्थगित करण्यात आलं आहे.

Read more

काँग्रेसचंही टोरंट कंपनीच्या विरोधात जोरदार आंदोलन

कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातील वीज वितरण व्यवस्थेचे होत असलेल्या खाजगीकरणाविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटलेले असतानाच काँग्रेसनंही टोरंट कंपनीच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं.

Read more

टोरंट कंपनीचं कंत्राट रद्द करावं या मागणीसाठी येत्या शनिवारी कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात सर्वपक्षीय बंद

कळवा, खारेगाव आणि शीळ परिसरातील वीज वितरणाचं टोरंट कंपनीला दिलेलं कंत्राट रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या शनिवारी कळवा, खारेगाव आणि शीळ परिसरात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली आहे.

Read more

शीळ-कळवा-मुंब्रा येथील वीज वितरणाचं अखेर खाजगीकरण – टोरेंट कंपनीला खाजगीकरणाचे हक्क बहाल

कळवा-मुंब्रा-शीळ मधील वीज ग्राहकांनी तीव्र विरोध दाखवल्यानंतरही या विभागाचं खाजगीकरण झालं असून टोरेंट पॉवर कंपनीला या परिसरात वीज वितरणाचे हक्क पुढील २० वर्षासाठी देण्यात आले आहेत.

Read more