वृक्ष छाटणी संदर्भातील हरित लवादाचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं ठेवला कायम

सर्वोच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला दणका दिला असून बेछूट वृक्ष छाटणीला आळा घालण्यासाठी वृक्ष छाटणी धोरण ठरवण्याचे हरित लवादाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम केले आहेत.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं मांगरूळ येथे लावण्यात आलेल्या झाडांना आगी लावण्याचा प्रकार

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं लोकसहभागातून मांगरूळ येथे लावण्यात आलेल्या एक लाख झाडांना सलग दुस-या वर्षी आग लावण्याचा प्रकार घडला आहे.

Read more