कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. श्रीकांत शिंदे यांनीच ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे. श्रीकांत शिंदे यांची प्रकृती उत्तम असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी आणि तपासणी करून घेण्याचं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे.
ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम