नवीन पत्रीपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण

नवीन पुत्री पुलाच्या कामासाठी रेल्वेसह संबंधित सर्वच यंत्रणानी गतिशीलता दाखवत या पुलाचे काम मार्गी लावले. त्याचप्रमाणे सर्वच विकास कामांचे नियोजन पुढचे पन्नास ते शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून व्हायला हवे.आपल्याला विकास हा शाश्वत करायचा आहे त्यासाठी सरकारही कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Read more

पत्रिपुलावर 76.67 मीटर लांबीच्या गर्डरचे लॉंचिंग सुरू

कल्याण पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पत्रिपुलावर  76.67 लांबीचा गर्डर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले  असून काल 40 मीटर लांबीचा गर्डर पुश थ्रू पद्धतीने सरकवण्यात आला तर उर्वरित 34 मीटर लांबीचा गर्डर आज बसविला जाणार आहे. या कामाची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समवेत पाहणी केली.

Read more

हैद्राबाद येथे तयार करण्यात आलेल्या दुस-या पत्रीपूलाच्या गर्डरची पाहणी

हैद्राबाद येथे तयार करण्यात आलेल्या दुस-या पत्रीपूलाच्या गर्डरची पाहणी रेल्वे आणि राईट संस्थेच्या अधिका-यांनी केली असून या गर्डरला मंजुरी दिली असल्यामुळं पत्रीपूलाचं काम मार्च अखेर पूर्ण होईल असा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

Read more

पत्रीपूल मार्च महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार

कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला पत्रीपूल मार्च महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Read more

पत्रीपूल परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तिसरा पूल उभारण्यास मंजुरी

शीळ-कल्याण-भिवंडी रस्त्यावरील पत्रीपूल परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सुरू असलेल्या रेल्वे उड्डाण पूलाच्या कामाबरोबरच तिसरा पूल उभारण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं मंजुरी दिली आहे.

Read more