धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळं पाणी टंचाई लवकरच दूर होण्याची शक्यता

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. यामुळं धरणांच्या पाणी साठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे.

Read more

ठाण्यामध्ये सकाळच्या ८ तासात ४९ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाण्यामध्ये काल पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळपासून पावसानं चांगलीच जोरदार हजेरी लावली.

Read more

ठाण्यामध्ये जोरदार पाऊस – शहरात १०३ तर जिल्ह्यात ९७ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या २४ तासात १०३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून जोरदार हजेरी लावलेल्या पावसानं काल काहीशी विश्रांती घेतल्याचं दिसत होतं. मात्र संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत पावसाचा चांगलाच जोर होता. पाऊस सकाळच्या वेळेस तर कोसळत होता. यामुळं नेहमीप्रमाणे सखल भागात पाणी साचलं होतं. जोरदार पाऊस आणि वा-यामुळं अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना … Read more

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.

Read more

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ – भातसामध्ये ४ तर बारवीमध्ये ५ टक्क्यांनी वाढ

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेले काही दिवस चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणी साठ्यातही चांगली वाढ झाली आहे.

Read more

ठाणे शहरात गेल्या २४ तासात २२० मिलीमीटर तर जिल्ह्यात सरासरी १५८ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाणे शहरामध्ये गुरूवारपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळं गेल्यावर्षीच्या पावसाची सरासरी लवकरच ओलांडण्याची शक्यता आहे.

Read more

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.

Read more

गेले चार-पाच दिवस जिल्ह्यामध्ये सरासरी १०० मिलीमीटर पाऊस

गेले काही दिवस पावसानं चांगलाच जोर धरला असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पाणी टंचाईची टांगती तलवार दूर होऊ शकते.

Read more

पाचपाखाडी परिसरात झाड पडल्यामुळं तीन दुचाकींचं नुकसान

ठाण्यात झालेल्या पावसामुळे पाचपाखाडी परिसरात झाड पडल्यामुळं तीन दुचाकींचं नुकसान झालं आहे.

Read more