प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत २७९ किलो प्लास्टिक जप्त तर ६७ हजार ५०० रुपये दंड वसूल

प्लास्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली.

Read more

प्लास्टीक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर महापालिकेची धडक कारवाई

प्लास्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे.

Read more

1 जुलैपासून ठाण्यात सिंगल यूज प्लॅस्टिक वर बंदी

प्लॅस्टिकचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्लॅस्टिकबंदीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली असून सर्व शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Read more

प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत २६ हजार रुपये दंड वसुली तर २४ किलो प्लास्टिक जप्त

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या वतीने प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत शहरातील दुकानांमधील २४ किलो प्लास्टिक जप्त करून २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Read more

प्लास्टिकविरोधात महापालिकेची कडक कारवाई – ३०० किलो प्लास्टिक जप्त तर २ लाखांचा महसूल जमा

स्वच्छ महाराष्ट्र मिशन यांच्याकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार १६ एप्रिल ते ३० डिसेंबर या कालावधीत ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग स्तरावर प्रदूषण नियंत्रण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि समाज विकास विभाग यांच्या समन्वयाने प्लास्टिक वापरणाऱ्या १००० आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.

Read more

प्लास्टीकविरोधात केलेल्या कडक कारवाईत ५२ किलो प्लास्टीक जप्त – २० हजारांचा दंड वसूल

ठाणे महापालिकेनं नौपाडा, कोपरी प्रभाग समितीमध्ये प्लास्टीकविरोधात केलेल्या कडक कारवाईत ५२ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आलं असून २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Read more

ठाण्यामध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत ५.७ टन प्लास्टीक जप्त तर २ लाखांचा दंड वसूल

महापालिकेच्या प्लास्टीक बंदी कारवाईअंतर्गत जवळपास ५.७ टन प्लास्टीक जप्त करण्यात आलं तर २ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

Read more

प्लास्टीकच्या पुनर्वापराबाबत अतिरिक्त आयुक्तांची विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा

प्लास्टीक पुनर्वापराच्या विविध तंत्रज्ञानाबाबत विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी अतिरिक्त पालिका आयुक्तांनी चर्चा केली.

Read more

जॉन्सन ॲण्ड जॉन्सनमधील २३० कर्मचारी प्लास्टीक प्रदूषणाविरूध्द लढा देण्यासाठी एकत्रित

जॉन्सन ॲण्ड जॉन्सनमधील २३० कर्मचारी प्लास्टीक प्रदूषणाविरूध्द लढा देण्यासाठी एकत्रित आले होते.

Read more

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात प्लास्टीक मुक्ती अभियान

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात प्लास्टीक मुक्ती अभियान चालवण्यात आलं आहे.

Read more