स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन

स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

ठाणे महापालिकेनं आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबीराला बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्लास्टीक बंदीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टीकला पर्याय म्हणून कागदी आणि कापडी पिशव्या बनवण्याच्या उद्योगाला महिलांनी प्राधान्य द्यावं याकरिता ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबीराला बचत गटातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Read more

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टीक बंदीचा ठराव

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताचं औचित्य साधून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टीक बंदीचा ठराव करण्यात आला असून २ ऑक्टोबर रोजी गावातील प्लास्टीक कचरा संकलित करून तालुक्याच्या संकलन केंद्राच्या ठिकाणी जमा करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केलं आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या प्लास्टीक मुक्ती जनजागृती शिबीराला मोठा प्रतिसाद

प्लास्टीक बंदीच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी तसंच प्लास्टीक वापरामुळे मानवी आरोग्यावर होणा-या विपरित परिणामांबाबत शाळेच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित केलेल्या प्लास्टीक मुक्ती जनजागृती शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला.

Read more

प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे कलाभवन येथे एका प्रदर्शनाचं आयोजन

प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे कलाभवन येथे एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

प्लास्टीक बंदी विरोधात केलेल्या कारवाईत ८८८ किलो प्लास्टीक जप्त

प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात आजपर्यंत ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 888 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 1 लाख 35 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Read more

शहरातील फेरीवाल्यांना ६ हजार कागदी पिशव्यांचं वाटप

ठाणे महापालिका आणि कॅनेटिंग ह्युमॅनिटी यांच्या वतीनं शहरातील फेरीवाल्यांना ६ हजार कागदी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं.

Read more

जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांनी बनवलेल्या ५ हजार कागदी पिशव्यांचे शहरातील फेरीवाल्यांना वाटप

शासनानं प्लास्टीक बंदी जाहीर करूनही अनेक भाजी-फळ विक्रेते हलक्या प्रतीच्या प्लास्टीकच्या पिशव्या वापरताना दिसत असून प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिका आणि कॅनेटिंग ह्युमॅनिटी यांच्या वतीनं जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांनी बनवलेल्या ५ हजार कागदी पिशव्यांचे शहरातील फेरीवाल्यांना वाटप करण्यात आलं.

Read more

प्लास्टीक बंदीवरील कारवाई अंतर्गत ठाणे महापालिकेनं जप्त केलं १४ टन प्लास्टीक

ठाणे महापालिकेनं प्लास्टीक बंदीवरील कारवाई अंतर्गत १ हजार २३५ दुकानांवर कारवाई करत ३ लाख ५५ हजार रूपयांचा दंड वसूल केला असून १४ टन प्लास्टीक जप्त केलं आहे.

Read more