जॉन्सन ॲण्ड जॉन्सनमधील २३० कर्मचारी प्लास्टीक प्रदूषणाविरूध्द लढा देण्यासाठी एकत्रित

जॉन्सन ॲण्ड जॉन्सनमधील २३० कर्मचारी प्लास्टीक प्रदूषणाविरूध्द लढा देण्यासाठी एकत्रित आले होते. मुंबई, दिल्ली, औरंगाबाद, हिमाचल प्रदेशातील जॉन्सन ॲण्ड जॉन्सन इंडिया कार्यालयातील २३० कर्मचारी प्रत्येक शहरामध्ये कचरा संकलन मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत १ हजार ५७ किलोहून अधिक प्लास्टीक कचरा गोळा करण्यात आला. हा गोळा केलेला कचरा योग्य उपचार आणि विल्हेवाट लावण्यासाठी पुनर्वापर केंद्रांकडे पाठवण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading