मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान केंद्रांवर सुविधांची बरसात

निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असून यंदाच्या निवडणुकीत तर यामध्ये मोठी भर पडली आहे.

Read more

शिवसेनेच्या सत्तेत वाटा देण्याच्या तयारीनंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी विचारे विरोध गुंडाळला

ठाणे महापालिकेत सत्तेमध्ये वाटा देण्याचं आमिष दाखवल्यानंतर भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांचं बंड थंड झालं आहे.

Read more

जिल्ह्यामध्ये वयाची ८० पार केलेले १ लाख ३२ हजार ७५० मतदार

जिल्ह्यामध्ये वयाची ८० वर्ष पार केलेले १ लाख ३२ हजार ७५० मतदार आहेत तर सर्वात तरूण म्हणजे १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदानाचा प्रथम हक्क बजावणारे ४३ हजार ७५८ मतदार आहेत.

Read more

जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदार संघासाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची जिल्ह्यातील १८ विधानसभा संघनिहाय सरमिसळ

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदार संघासाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची जिल्ह्यातील १८ विधानसभा संघनिहाय सरमिसळ करण्यात आली.

Read more

लोकसभा निवडणुकीदरम्यान बँकेतून होणा-या आर्थिक व्यवहारांवर जिल्हा प्रशासनाची नजर

आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन देणं वा अन्य हेतूने केल्या जाणा-या प्रकारांना आळा घालण्यासाठी बँकांमधून होणा-या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यात येणार आहे. असे संशयास्पद व्यवहार बँकांनी तात्काळ निवडणूक यंत्रणेस कळवावेत असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व बँकांना दिले आहेत.

Read more

ठाण्यातून राजन विचारे तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेतर्फे लोकसभेची उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपली २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

Read more

जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी २ हजार वाहनांची आवश्यकता

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच प्रशासन कामाला लागलं असून जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता २ हजार वाहनांचा ताफा तैनात करावा लागणार आहे.

Read more

ठाण्याचा खासदार सुशिक्षित असावा – ठाणेकरांचा कौल

ठाण्याचा खासदार कसा असावा याबाबत ठाण्यात लावलेल्या फलकानं उत्सुकता निर्माण करण्याबरोबरच त्यावरून उलट सुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत.

Read more

खासदार कसा असावा या फलकानं निर्माण केली ठाण्यात उत्सुकता

ठाण्यामध्ये खासदार कसा असावा अशा आशयाचे फलक विविध ठिकाणी लागले असून हे फलक कोणी लावले याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read more

आम आदमी पार्टीच्या लोकसभा अध्यक्षपदी उन्मेश बागवे यांची नियुक्ती

आम आदमी पार्टी ग्रामपंचायत ते लोकसभा अशा राज्यातील सर्व निवडणुका लढवणार आहे. यासाठी संघटन बांधणी सुरू झाली असून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more