महापालिका आयुक्तांनी विसर्जन घाटांची केली पाहणी

महापालिका आयुक्तांनी आज गणेश विसर्जनाच्या सहाव्या दिवशी शहरातील विसर्जन घाट आणि स्वीकृती केंद्रांना भेटी देवून विसर्जन व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेतला.

Read more

महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेत पाचव्या दिवशी २ हजार २३७ गणपतींचं विसर्जन

ठाणे महापालिकेच्या कृत्रिम तलाव विसर्जन आणि स्वीकृत गणेश मूर्ती योजनेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगला प्रतिसाद मिळाला असून पाचव्या दिवशी एकूण २ हजार २३७ गणपतींचं विसर्जन झालं आहे.

Read more

महापालिकेची गणेश विसर्जनाची व्यवस्था चांगली पण नियोजनातील अभावामुळे झाला गोंधळ

एखादी योजना चांगली असेल पण त्याची अंमलबजावणी योग्य त-हेनं न झाल्यास योजनेचा विचका होण्याबरोबरच यंत्रणेतही गोंधळ होतो. असाच प्रकार काल विसर्जनादरम्यान पहायला मिळाला.

Read more

गर्दी टाळण्यासाठी गणेश विसर्जनासाठी मिळणार ॲानलाईन टाईमस्लॅाट

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दी होवू नये यासाठी महापालिकेच्या डीजी ठाणे प्रणालीच्या माध्यमातून ॲानलाईन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी घेतला आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयात दीड दिवसाच्या ३९ हजार ८४० गणपतींना भावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात ठाणे पोलीस आयुक्तालयात दीड दिवसांच्या एकूण ३९ हजार ८४० गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

Read more

गणपतीमध्ये ६५ टन निर्माल्य संकलित

ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठातर्फे ८ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमास यंदाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून गणपतीमध्ये ६५ टन निर्माल्य संकलित झालं आहे.

Read more

ठाणे पूर्वतील गणसिध्दी मित्रमंडळाचं अनोख्या पध्दतीनं गणपती विसर्जन

ठाणे पूर्वतील गणसिध्दी मित्रमंडळानं अनोख्या पध्दतीनं गणपती विसर्जन केलं.

Read more

ठाण्यामध्ये ७५० सार्वजनिक तर ३१ हजार ७१६ घरगुती गणपतींचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात ठाण्यामध्ये भावपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या श्री गणेशाला निरोप देण्यात आला.

Read more

जल प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाययोजना करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

गणेशोत्सवामध्ये धर्मविरोधी आणि अशास्त्रीय संकल्पना राबवण्याऐवजी जल प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाययोजना करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे.

Read more