वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयाला पहिली वातानुकुलित रूग्णवाहिका

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयाला पहिली वातानुकुलित रूग्णवाहिका मिळाली आहे.

Read more

जिल्हा शासकीय रूग्णालयातील अतिदक्षता विभागाची परिस्थिती गंभीर

जिल्हा शासकीय रूग्णालयातील अतिदक्षता विभाग धोकादायक बनला असून तिथे मोठी जिवितहानी होण्याची भीती अमलगस फॅसिलिटी सर्व्हीस सेंटरचे अक्षय कोळी यांनी निदर्शनास आणली आहे.

Read more

जिल्हा शासकीय रूग्णालय पुढील आठवडाभर शव विच्छेदनासाठी बंद

जिल्हा शासकीय रूग्णालयात पुढील आठवडाभर तरी शव विच्छेदनासाठी बंद राहणार आहे. 

Read more

समतोल फौंडेशनतर्फे जिल्हा रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य भोजनाची सुविधा

जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांना आता मोफत भोजन मिळणार आहे.

Read more

जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत स्थलांतर करण्याबाबत समिती

ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयाचं स्थलांतर करण्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे.

Read more