घोडबंदर रोडवर विचित्र अपघात

घोडबंदर रोडवर आज रात्रीच्या सुमारास विचित्र अपघात झाला. ब्रीजवरून जाणा-या ट्रकमधील माल एका गाडीवर पडून गाडीचा चक्काचूर झाला. गाडीत असलेल्या दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

ठाण्यात तीन विविध अपघातात दोघे जखमी तर टेंपोचालक ठार

ठाण्यात आज एकाच दिवशी तीन विविध अपघातात दोघे जण जखमी आणि टेंपोचालक मृत्युमुखी पडल्याच्या घटना घोडबंदर रोड आणि मुंबई- नाशिक महामार्गावर घडल्या.

Read more

देव तारी त्याला कोण मारी – कारच्या धडकेत फरफटत जाऊनही महिला बचावली

देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय ठाण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मीना नाडमीकेरी नावाच्या 40 वर्षीय महिलेला भरधाव कारने धडक मारून सुमारे 50 मीटर अंतरापर्यत फरफटत नेल्याची घटना सिद्धांचल पवारनगर येथे घडली.

Read more

बोरिवलीला जाणा-या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळं अपघात

ठाण्याहून बोरिवलीला जाणा-या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळं आज सकाळी अपघात झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले.

Read more

कृष्णा भवन इमारतीत गॅलरी कोसळली

रतनबाई कंपाउंड डिसोझा वाडी च्या बाजूला शिवाजी नगर येथे कृष्णा भवन इमारतीचा गॅलरी कोसळली. इमारतीत मध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे

ठाणे-नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील उड्डाणपूलावरून कंटेनर खाडीत पडण्याची विचित्र घटना

ठाणे-नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील एका उड्डाणपूलावरून कंटेनर खाडीत पडण्याची विचित्र घटना घडली आहे.

Read more

माजिवडा येथे कंटेनर कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

माजीवडा येथे उड्डाणपुलावरून कंटेनर खाली कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच मृत झाल्याची घटना मध्यरात्रीच्या पावणेतीनच्या सुमारास घडली.

Read more

तीन हात नाका सर्व्हीस रोडवर भरधाव गाडीचा अपघात होऊन तरूणाचा मृत्यू

तीनहात नाका येथील सर्व्हीस रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिराजवळ काल रात्री भरधाव वेगाने चालवत असलेल्या गाडीचा अपघात होऊन एका तरूणाचा मृत्यू झाला.

Read more

जव्हार येथील काळमांडवी धबधब्याच्या डोहात बुडून 5 मुले मृत्युमुखी

जव्हार येथील काळमांडवी धबधब्याच्या डोहात बुडून 5 मुले मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली.

Read more