रूणवाल गार्डन सिटीमध्ये रंगकामासाठी उभारण्यात आलेली परांची कोसळल्यामुळे ७ कामगार गंभीर जखमी

बाळकूम येथे रंगकामासाठी उभारण्यात आलेली परांची तुटल्यामुळे ७ कामगार जखमी झाले आहेत.

Read more

मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर टँकरच्या अपघातात चालक किरकोळ जखमी

मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर आज एका ऑईल टँकरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात या टँकरचा चालक किरकोळ जखमी झाला आहे.

Read more

वागळे इस्टेटमध्ये झालेल्या गॅस सिलेंडर गळतीत एक महिला ठार तर ९ जण जखमी

वागळे इस्टेटमध्ये झालेल्या गॅस सिलेंडर गळतीनंतर उडालेल्या भडक्यात एक महिला ठार तर ९ जण जखमी झाले आहेत.

Read more

महिलांच्या डब्यावर झालेल्या दगडफेकीमुळं एक महिला जखमी

रेल्वेनं प्रवास करताना महिला डब्यात शिरून चोरी करणं, छेडछाड करणं असे प्रकार नित्याचे झाले असतानाच काल महिलांच्या डब्यावर दगडफेक झाल्यानं एक महिला जखमी झाली.

Read more