कोपरी अग्निशमन दलाचे जवान मंगलसिंग राजपूत यांचा वाहनाने दिलेल्या धडकेत दुर्देवी मृत्यू

कोपरी अग्निशमन दलाचे जवान मंगलसिंग राजपूत यांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला.

Read more

चारचाकी वाहनाची धडक बसुन रुग्णवाहिका थेट सिग्नलच्या खांबावर आदळून अपघात

लॉकडाऊनमुळे रस्त्यावर तुरळक वाहने असतानाही ठाण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. भरधाव चारचाकी वाहनाची धडक बसुन रुग्णवाहिका थेट सिग्नलच्या खांबावर आदळल्याची घटना ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे काल दुपारी घडली.

Read more

तुळशीधाम लोकउपवन येथे भरधाव रिक्षा नियंत्रण सुटल्याने टेंपोला धडकल्यानं अपघात

तुळशीधाम लोकउपवन येथे काल भरदुपारी एक भरधाव रिक्षा नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या टेंपोला धडकल्याची दुर्घटना घडली.

Read more

कोंबड्यांची वाहतूक करणा-या गाडीनं बॅरिकेटला धडक दिल्यामुळे अपघात

आज पहाटे एक विचित्र अपघात झाला. कोंबड्यांची वाहतूक करणा-या गाडीनं बॅरिकेटला धडक दिल्यामुळे त्याचा इतर दोन वाहनांना फटका बसला.

Read more

घोडबंदर रस्त्यावर तुर्फेपाडा येथे टँकरनं पादचा-याला चिरडल्याची घटना

घोडबंदर रस्त्यावर अपघातांचं सत्र सुरूच असून रविवारी पहाटे कॅडबरी सिग्नलजवळ दूधाच्या टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना ताजी असतानाच रात्री घोडबंदर रस्त्यावर तुर्फेपाडा येथे दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टँकरनं पादचा-याला चिरडल्याची घटना घडली.

Read more

वेगानं जाणा-या घंटागाडी खाली येऊन दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

वेगानं जाणा-या घंटागाडी खाली येऊन एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Read more

२२ वर्षीय युवतीचा मोटरसायकलवरून पडून दुर्दैवी मृत्यू

एका २२ वर्षीय युवतीचा मोटरसायकलवरून पडून टेम्पोखाली आल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला.

Read more

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे चौघा प्रवाशांना धडक

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे चौघा प्रवाशांना धडक देण्याची घटना तीन हात नाका येथे घडली.

Read more