घोडबंदर रोडवर विचित्र अपघात

घोडबंदर रोडवर आज रात्रीच्या सुमारास विचित्र अपघात झाला. ब्रीजवरून जाणा-या ट्रकमधील माल एका गाडीवर पडून गाडीचा चक्काचूर झाला. गाडीत असलेल्या दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading