मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर डोंगरावरील दगड चाळीतील घरांवर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
accident
घोडबंदर रस्त्यावर झाड इलेक्ट्रीक पोलवर पडल्याने काही वेळ वाहतूक कोंडी
घोडबंदर रस्त्यावर तत्वज्ञान विद्यापीठाजवळ ठाण्याकडे येणा-या रस्त्यावर एका कंटेनरने झाडाला धडक दिल्याने हे झाड महावितरणच्या पोलवर पडले.
जैन समाजातील ५ जणांचा सिक्कीम येथील अपघातात मृत्यू
जैन समाजातील ५ जणांचा सिक्कीम येथील अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
ठाण्यामध्ये दुचाकीच्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू
ठाण्यामध्ये काल झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
पाण्याच्या टाकीत वॉटर प्रूफींगचे काम करताना ४ कर्मचारी आढळले बेशुध्द – २ मृत तर दोघांवर उपचार सुरू
हरिनिवास सर्कल येथील मराठा मंडळ इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत ४ कर्मचारी वॉटर प्रुफींगचे काम करत असताना बेशुध्द अवस्थेत पडल्याचे आढळले.
घोडबंदरहून ठाण्याकडे येणा-या रस्त्यावर वाघबीळ नाका येथे झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू
घोडबंदरहून ठाण्याकडे येणा-या रस्त्यावर वाघबीळ नाका येथे झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला.
ऑईलने भरलेला टँकर ३ चारचाकी वाहनांवर आदळल्यानं झालेल्या अपघातात ३ जण जखमी
ऑईलने भरलेला टँकर ३ चारचाकी वाहनांवर आदळल्यानं झालेल्या अपघातात ३ जण जखमी झाले आहेत.
परिवहनच्या सेवेच्या बसला ब्रेक फेल झाल्याने अपघात – सुदैवानं ४० प्रवासी सुखरूप बचावले
ठाणे परिवहन सेवेच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला.
घोडबंदर रोड वरील आनंद नगर कडून ठाण्याकडे जाणा-या चौकात काल रात्री अपघात
घोडबंदर रोड वरील आनंद नगर कडून ठाण्याकडे जाणा-या चौकात काल रात्री एक अपघात झाला.
जिल्हाधिका-यांच्या सतर्कतेमुळं आटगाव येथे मोठा अनर्थ टळला
आटगाव रेल्वे स्थानकाजवळ एक रिकामा गॅसचा टँकर अडकल्यानं उपनगरीय वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.