परिवहनच्या सेवेच्या बसला ब्रेक फेल झाल्याने अपघात – सुदैवानं ४० प्रवासी सुखरूप बचावले

ठाणे परिवहन सेवेच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. सुदैवाने या बसमधील ४० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
परिवहन सेवेची बस कोपरी येथून नालासोपारा येथे जात असताना काजूपाडा बस स्टॉपच्या अलीकडे सुधांशू महाराज आश्रमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात बस चा ब्रेक फेल झाल्याने डिव्हायडरला ठोकून बस डाव्या बाजूला नाल्यात गेली आणि चिखल मातीवर अडकली. सुदैवानं बसमध्ये असलेले सुमारे 40 प्रवासी सुखरूप बाहेर पडले. कुणालाही इजा झाली नाही

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading