४ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा – एकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज ४ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read more

लोकमान्यनगर येथील खचलेल्या रस्त्याची महापौरांनी केली पाहणी

लोकमान्य नगर येथील बस डेपो जवळील रस्ता काल सकाळी खचला. त्यानंतर महापौरांनीं तातडीने घटनास्थळाची पाहणी केली.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये २२ तर कळव्यामध्ये २१ नवे रूग्ण

ठाण्यात आज १०० नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये २२ तर कळव्यामध्ये २१ नवे रूग्ण सापडले.

ठाणे महापालिका क्षेत्रातही तिस-या स्तराचे निर्बंध कायम

ठाणे महापालिका क्षेत्रातही तिस-या स्तराचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

Read more

तिसऱ्या आठवड्यातही तिसऱ्या स्तराचे निर्बंध कायम

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ब्रेक द चेन अंतर्गत नियम लागू होत असून जिल्ह्यात या आठवड्यातही तिस-या स्तराचे निर्बंध कायम राहणार असल्याचं जिल्हाधिका-यांनी सांगितलं आहे.

Read more

ठाणे वाहतूक शाखेकडून कर्णकर्कश्श सायलेन्सर्स नष्ट

ठाणे वाहतूक शाखेची कर्णकर्कश्श सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्नवरील कारवाई सुरूच असून आज मोठ्या संख्येनं असे सायलेन्सर नष्ट करण्यात आले.

Read more