मुंब्र्यात आज एकही नवा रूग्ण नाही तर माजिवडा-मानपाडामध्ये २३ नवे रूग्ण

मुंब्र्यात आज एकही नवा रूग्ण नाही तर माजिवडा-मानपाडामध्ये २३ नवे रूग्ण सापडले.

४ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा – एकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज ४ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read more

लोकमान्यनगर येथील खचलेल्या रस्त्याची महापौरांनी केली पाहणी

लोकमान्य नगर येथील बस डेपो जवळील रस्ता काल सकाळी खचला. त्यानंतर महापौरांनीं तातडीने घटनास्थळाची पाहणी केली.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये २२ तर कळव्यामध्ये २१ नवे रूग्ण

ठाण्यात आज १०० नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये २२ तर कळव्यामध्ये २१ नवे रूग्ण सापडले.

ठाणे महापालिका क्षेत्रातही तिस-या स्तराचे निर्बंध कायम

ठाणे महापालिका क्षेत्रातही तिस-या स्तराचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

Read more