पहिल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांनी दिली भेट

स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अतंर्गत केंद्र आणि राज्य स्तरावरुन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा आणि सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत सुचना दिल्या जातात. त्यानुषंगाने जिल्हयातील भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व सदस्यांनी पुढाकार घेवुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या प्रकल्पास ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील आणि इतरांनी भेट देवून तेथील प्रकल्पाची पाहणी केली.

Read more

चेंदणी कोळीवाडा येथे सॅटीस ३ प्रकल्प उभारण्याची मागणी भारतीय जनता पक्षाची मागणी

चेंदणी कोळीवाडा येथे सॅटीस ३ प्रकल्प उभारण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या संदीप लेले यांनी केली आहे.

Read more

कोल्हापूर येथे झालेल्या ४९व्या ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी

कोल्हापूर येथे झालेल्या ४९व्या ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Read more

ठाण्यात सामुहिक अथर्वशीर्ष पठण

भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ आणि कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण हा कार्यक्रम काल मोठया उत्साहात संपन्न झाला.

Read more

जिल्ह्यात बालकांसाठी विशेष गोवर-रुबेला लसीकरण अभियान

जिल्ह्यात गोवर-रुबेलाचा उद्रेक नियंत्रीत करण्यासाठी भिवंडी, कल्याण, अंबरनाथ,मुरबाड, शहापुर या तालुक्यात तसेच अंबरनाथ – बदलापूर नगरपालिका कार्यक्षेत्रात दोन टप्प्यात विशेष गोवर-रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे.

Read more

ठाणे स्मार्टसिटीच्या नागरिक आकलन सर्वेक्षणात ज्येष्ठांचाही सहभाग

ठाणे महापालिकेच्या विकासामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे देखील महत्वपूर्ण सहकार्य आहे. ठाणे शहरात प्रत्येक विभागात ज्येष्ठ नागरिक संघ असून त्यांना भेडसावत असलेल्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याबाबत निश्चितच प्रयत्न केले जातील असे सांगत ठाणे स्मार्ट सिटी लि.मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.

Read more

घोडबंदर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने कामावर जाणा-या नागरिकांचे तसंच शाळेत जाणा-या मुलांचे हाल

आज सकाळी घोडबंदर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने कामावर जाणा-या नागरिकांचे तसंच शाळेत जाणा-या मुलांचे हाल झाले.

Read more

आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत क्रिशा शहाला सुवर्णपदक

ठाणेकर आर्टिस्टिक जिम्नॅस्ट क्रिशा जतीन शहाने इजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या फहारोझ कप आंतरराष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भरीव कामगिरी करताना सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

Read more

मिले सूर मेरा तुम्हारा नवदाम्पत्य संमेलन उत्साहात संपन्न

ठाण्यातील आयुर्वेद व्यासपीठ ही संस्था त्यांच्या विविध आयमांपैकी एक आयाम -वसुधैव कुटुंबकम – या अंतर्गत कुटुंब सुखी आणि आनंदी राहण्यासाठी प्रयत्नशील असते. कुटुंब प्रबोधन गतिविधी – ठाणे जिल्हा आणि आयुर्वेद व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मिले सूर मेरा तुम्हारा हे नवदाम्पत्य संमेलन नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

Read more