कोल्हापूर येथे झालेल्या ४९व्या ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी

कोल्हापूर येथे झालेल्या ४९व्या ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. शिवाजी युनिव्हर्सिटीमधअये ९ ते ११ डिसेंबर दरम्यान या स्पर्धा झाल्या. यामध्ये अपूर्वा पाटील हिने सुवर्णपदक तर प्रेरणा रिसबूड हिने रौप्य पदक पटकावले. श्रध्दा गिरीनेही या स्पर्धेत सहभाग नोंदवला. अपूर्वा पाटील हिची रांची येथे होणा-याय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading