गणपतीमध्ये ६५ टन निर्माल्य संकलित

ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठातर्फे ८ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमास यंदाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून गणपतीमध्ये ६५ टन निर्माल्य संकलित झालं आहे.

Read more

मुंबई नाशिक एक्सप्रेस वे वरील पडघा ते शहापूर पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था लवकरच दूर होणार

मुंबई नाशिक एक्सप्रेस वे वरील पडघा ते शहापूर पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था लवकरच दूर होणार आहे.

Read more

आयुष्यमान भारत योजनेचा ठाण्यात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शुभारंभ

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ काल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाला.

Read more

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ५ अधिकारी निलंबित झाल्याचा सर्वसामान्य माणसांना फटका

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ५ अधिका-यांच्या निलंबनामुळे परिवहन कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्यानं त्याचा सर्वसामान्य माणसाला त्रास झाला.

Read more

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दुचाकी लांबवणा-या चोरट्याला अटक

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दुचाकी लांबवणा-या नासीर खान या चोरट्याला कासारवडवली पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

ठाणे पूर्वतील गणसिध्दी मित्रमंडळाचं अनोख्या पध्दतीनं गणपती विसर्जन

ठाणे पूर्वतील गणसिध्दी मित्रमंडळानं अनोख्या पध्दतीनं गणपती विसर्जन केलं.

Read more

महामार्गावर दरोडा टाकून वाहन चालकास लुटणा-या ८ जणांच्या टोळीचा छडा लावण्यात पोलीसांना यश

महामार्गावर दरोडा टाकून वाहन चालकास लुटणा-या ८ जणांच्या टोळीचा छडा लावण्यात ठाणे गुन्हे शाखा युनिट १ ला यश आलं असून ही टोळी कसायाला जनावरं विकण्यासाठी जनावरं देखील चोरून विकत असल्याचं उघडकीस आलं आहे.

Read more

ठाण्यामध्ये ७५० सार्वजनिक तर ३१ हजार ७१६ घरगुती गणपतींचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात ठाण्यामध्ये भावपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या श्री गणेशाला निरोप देण्यात आला.

Read more

निर्माल्य खतासाठी देण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाल्यानं ठाण्याच्या खाडीत पहायला मिळालं आकाशाचं प्रतिबिंब

ठाण्याची खाडी हळूहळू प्रदूषणमुक्त होत असून निर्माल्य विरहीत ठाणे खाडीमध्ये चक्क प्रतिबिंब दिसू लागलं आहे. वाहत्या पाण्यामध्येच निर्माल्याचं विसर्जन करण्याचा अनेकांचा अट्टाहास असला तरी ठाणे खाडीत आपल्या निर्माल्यामुळं प्रदूषण वाढू नये याची काळजी ठाणेकर घेत आहेत

Read more

जल प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाययोजना करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

गणेशोत्सवामध्ये धर्मविरोधी आणि अशास्त्रीय संकल्पना राबवण्याऐवजी जल प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाययोजना करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे.

Read more