राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यांतर्गत पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा कार्यक्रम

महाराष्ट्राने एका वर्षात ७५ हजार युवकांना रोजगार देण्याचा महासंकल्प केला आहे. पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्रे देण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या म्हणजे ३ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे थेट प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे.
यू ट्यूब- https://www.youtube.com/watch?v=RsEbGrNr4zk
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading