प्रादेशिक परिवहन विभागाचे रूग्णवाहिकांचे दरपत्रक

रूग्णवाहिकेच्या सेवेबाबत किती दर आकारले जावेत यासंदर्भातील प्रादेशिक परिवहन विभागाचे रूग्णवाहिकांचे दरपत्रक

रुग्णवाहिका चालक हे आरटीओच्या दरांपेक्षा अधिक दर आकारत असल्यास ०२२ – २८०१३८३८ या क्रमांकावर (सकाळी १० ते ६) या वेळेत अथवा mh04@mahatranscom.in या ईमेलवर गाडी क्रमांकासह तक्रार नोंदवण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading