खबरदारीचा उपाय म्हणून शिंदे यांच्या निवासस्थाना बाहेरील बंदोबस्तात वाढ

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूमिकेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Read more

विधान परिषद निवडणुकीतील विजयाचा भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांकडून जल्लोष

विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाचही उमेदवारांनी मिळविलेला विजय ठाणे शहर भारतीय जनता पक्षातर्फे जल्लोषात साजरा करण्यात आला.

Read more

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आघाडी सरकारचा पाया डळमळला आहे.

Read more

मुलांना पगार मिळाला नाही तर टोल नाक्यावर धिंगाणा घालू -मनसेचा इशारा

मुलांना पगार मिळाला नाही तर टोल नाक्यावर सोमवारी धिंगाणा घालू असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुलुंड टोल ठेकेदाराला दिला आहे.

Read more

ठाण्यातील ५१ बार-रेस्टॉरंटवर कारवाया

शहर हुक्का पार्लरमुक्त करण्यासाठी आणि अवैध डान्स बार विरोधात आमदार संजय केळकर यांनी सुरू केलेल्या चळवळीला यश येत आहे. पोलीस आयुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून राज्य उत्पादन शुल्क विभागानेही मोठी कारवाई केली आहे.

Read more

पलावा आणि परीसरात ऑफ लाईन पध्दतीने घरगुती गॅस पुरवठा लवकरच चालू होणार

पलावा आणि आजूबाजूच्या परीसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढत असून त्यात असंख्य नागरीक रहाण्यासाठी येत आहेत. या नागरीकांना पाईपलाईन द्वारे घरगुती गॅस पुरवठा घराघरात चालू करावा अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी महानगर गॅस कंपनीकडे केली.

Read more

घरेलू कामगारांच्या न्यायासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची आमदार संजय केळकरांची ग्वाही

राज्यात हजारो गोरगरीब, काबाडकष्ट करणारे घरेलू महिला कामगार गेले अनेक वर्ष हक्काचे वेतन, सेवा सुरक्षितता आणि पेन्शनसाठी शासन दरबारी मोर्चा आंदोलने, उपोषणाव्दारे मागणी करीत असून त्यांना अद्यापी न्याय मिळाला नाही. आता यापुढे शासनाविरुद्ध एल्गार पुकारून घरेलू कामगारांना संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी आपण खांद्याला खांदा लावून लढू अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली.

Read more

ठाण्याची मनसे ठरली रक्तदाता गौरवाची मानकरी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करणाऱ्या आयोजक संस्थांचा सत्कार १४ जून रोजी करण्यात आला.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 3 हजार छत्र्यांचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खोपट येथील हंस नगर परिसरात सुमारे 3 हजार छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

Read more

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात मनसेची महाआरती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात मनसेने महाआरती केली. राज ठाकरे यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी मंगळवारी सायंकाळी कौपिनेश्वर मंदिरात श्री हनुमानाचे पूजन करून महाआरती करण्यात आली.

Read more