ठाणे महापालिकेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या रंगीत तालमीमुळं काही काळ गोंधळ

ठाणे महापालिकेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं वृत्त आल्यावर महापालिकेमध्ये एकच खळबळ उडाली.

Read more

पोलीस निरिक्षक अनुजा घाडगे यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशंसा पत्रक

पोलीस निरिक्षक अनुजा घाडगे यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशंसा पत्रक देऊन गौरवण्यात आलं.

Read more

दरोडा, घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारांना गजाआड करण्यात ठाणे ग्रामीण पोलीसांना यश

दरोडा, घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारांना गजाआड करण्याची कामगिरी ठाणे ग्रामीण पोलीसांनी केली आहे.

Read more

मध्यप्रदेशातून मुंबईत निघालेल्या आणि रिकाम्या दिसणा-या ट्रकमध्ये ५१ लाखांचा मद्य साठा

मध्यप्रदेशातून मुंबईत निघालेल्या आणि रिकाम्या दिसणा-या ट्रकमध्ये ५१ लाखांचा मद्य साठा आढळला आहे.

Read more

बनावट पदवी-पदविका प्रमाणपत्र देणा-या ६ जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश

शासनाची मान्यता नसताना स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इंजिनिअरिंग संस्था स्थापन करून अनेक विद्यार्थ्यांना बनावट पदवी प्रमाणपत्र देणा-या एका सहा जणांच्या टोळीला गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे.

Read more

अपहरण झालेल्या एका लहान बालकाचा शोध लावण्यात ठाणे ग्रामीण पोलीसांना यश

ठाणे ग्रामीण पोलीसांनी कौशल्यानं तपास करत अपहरण झालेल्या एका लहान बालकाचा शोध लावण्यात यश मिळवलं आहे.

Read more

ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांना केंद्रीय गृहमंत्र्यांचं पदक

गुन्हे शोधण्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या देशातील १०१ पोलीस अधिका-यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांचे पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.

Read more

पोलीस भरतीतील दुर्घटना टाळण्यासाठी भरती प्रक्रियेत बदल

पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी पोलीसांनी भरती प्रक्रियेत बदल केला आहे.

Read more

तीन वर्षापासून अपहृत असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश

तीन वर्षापासून अपहृत असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आलं आहे.

Read more