महिला दिनानिमित्त महापालिकेतील सर्व नगरसेविकांचा सन्मान

समाजातील नागरिकांचे ठाणे महापालिकेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्व नगरसेविकांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त महापौरांच्या अध्यक्षतेखाली आणि महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Read more

किन्नरांना न्याय मिळाल्यामुळं महिला दिन हा आपल्या सामाजिक आयुष्यातील आनंदाचा क्षण – महापौर

किन्नरांना न्याय मिळाल्यामुळं महिला दिन हा आपल्या सामाजिक आयुष्यातील आनंदाचा क्षण असल्याचे उद्गार महापौर मिनाक्षी शिंदे यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले.

Read more