ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत.

Read more

ठाणे पोलिसांनी 124 मोबाईल्ससह तब्बल 32 लाखांचा मुद्देमाल 125 तक्रारदारांना केला परत

ठाणे पोलिसांनी 124 मोबाईल्ससह तब्बल 32 लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना काल परत केला.

Read more

बिबळ्याला पकडण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाची दृश्य टिपणा-या छायाचित्रकारांना पोलीस आणि वन विभागाकडून धक्काबुक्की

भरवस्तीत शिरलेल्या बिबळ्याला पकडण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाची दृश्य टिपणा-या छायाचित्रकारांना काल पोलीस आणि वन विभागाकडून धक्काबुक्की होण्याचा प्रकार घडला.

Read more

ठाण्यात वाहतूक शाखेतर्फे ई-चलन प्रणालीचा शुभारंभ

ठाणे वाहतूक पोलीसांनी ई-चलन प्रणालीला सुरूवात केली असून पोलीस आयुक्त विवेक फळसळकर यांच्या हस्ते या ई-चलन प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

Read more

पोलीसांकडच्या विविध परवानग्यांसाठी आता ऑनलाईन अर्जाची सुविधा

पोलीसांकडून आवश्यक असणा-या वेगवेगळ्या परवानग्यांसाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read more

परराज्यातील हरवलेल्या दोन मुली महिनाभराच्या आत त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यास पोलीसांना यश

परराज्यातील हरवलेल्या दोन मुली महिनाभराच्या आत त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यास पोलीसांना यश आलं आहे.

Read more

नापास होण्याच्या भीतीनं घरातून पळून गेलेल्या युवकाचा ४ वर्षानंतर पोलीसांनी लावला छडा

नापास होण्याच्या भीतीनं घरातून पळून गेलेल्या १९ वर्षीय सुमेध चंद्रा या युवकाचा ४ वर्षानंतर पोलीसांनी छडा लावला आहे.

Read more

ठाणे पोलीसांच्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्के वाढ

ठाणे पोलीसांच्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्के वाढ झाली आहे.

Read more

पोलीस स्थापना दिनाच्या निमित्तानं परिमंडळ ५ मध्ये सुमारे २६ लाखांचा मुद्देमाल संबंधितांना परत

पोलीस स्थापना दिनाच्या निमित्तानं परिमंडळ ५ मध्ये सुमारे २६ लाखांचा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला.

Read more

५५ लाखांचा ऐवज ठाणे पोलीसांकडून तक्रारदारांना सुपुर्द

पोलीस स्थापना दिनाचं औचित्य साधून ठाणे पोलीसांनी सुमारे ५५ लाखांचा ऐवज तक्रारदारांना सुपुर्द केला.

Read more