महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डोळखांब शासकीय आश्रमशाळेत कार्यक्रम संपन्न

समाज कल्याण विभाग ठाणे तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रमानिमित्त तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डोळखांब येथील न्यू इंग्लिश स्कूल तसेच शासकीय आश्रमशाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

ठाण्यात महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा

ठाण्यात महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

Read more