मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत ठाणे मुक्ती दिन उत्साहात साजरा

ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत ठाणे मुक्ती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

लोकमान्य टिळक यांची आज जयंती

लोकमान्य टिळक यांची आज जयंती. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं ठणकावून सांगणा-या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण. गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव टिळकांनी करून दिली. आपल्या विद्वत्तेने आणि प्रखर पत्रकारितेने ब्रिटीश सरकारला नामोहरम केले. लोकमान्य टिळक हे जसे प्रखर राष्ट्रभक्त होते तसंच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर … Read more

शिवराज्याभिषेक शिल्पचित्राचे काम अंतिम टप्प्यात

ठाणे महापालिकेच्या दर्शनी भागावर असणारे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पचित्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Read more

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्रीकांत शिंदे फौंडेशन कडून किल्ले रायगडावर नेत्रदीपक रोषणाई

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे.

Read more

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

देशासाठी असीम त्याग करणारे आणि देशासाठी आयुष्यभर हालअपेष्टा भोगणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी.

Read more

सदाशिव टेटविलकर लिखीत गावगाडा-प्राचीन ते अर्वाचीन या पुस्तकाचं प्रकाशन

समाजव्यवस्था सुरळीतपणे चालण्यासाठी सामुहिकपणे निर्माण केलेली गावगाडा ही पध्दती दीड हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात असून सदाशिव टेटविलकर यांनी या गावगाड्याचे स्वरुप इतक्या सुंदर पध्दतीने आणि कुशलतेने रेखाटले आहे त्याचा उपयोग निश्चितच संदर्भ ग्रंथ म्हणून होईल अशा भावना भारत इतिहास संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. बी.डी. कुलकर्णी यांनी आपल्या शुभसंदेशातून व्यक्त केल्या.

Read more

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा १३८ वा स्मृतीदिन भावपूर्ण वातावरणात संपन्न

ठाण्यामध्ये आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा १३८ वा स्मृतीदिन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Read more

राज्यातील पहिलं नाविक संग्रहालय कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ उभारलं जाणार

राज्यातील पहिलं नाविक संग्रहालय कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ उभारलं जाणार आहे.

Read more

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती

लोकमान्य टिळक यांची आज जयंती. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं ठणकावून सांगणा-या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण.

Read more