अवकाळी पावसामुळे डाळींच्या किंमतीत वाढ – ग्राहकांसह व्यापा-यांनाही फटका

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात डाळींचे भाव वधारले असून गेल्यावर्षीच्या तुलनेने 20 ते 25 टक्क्यांनी डाळीच्या किंमती वाढल्या आहेत त्यामुळे महिलांचं बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत ठाण्यातील धनेश पाटील यांना दुसरा क्रमांक

आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत ठाण्यातील धनेश पाटील यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Read more

सांगलीच्या अवलियाची ठाण्यात विश्वविक्रमाला गवसणी

काही माणसं झपाटलेली असतात… जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो… विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनत पणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच… मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त ठाण्यात आलेले पंडित तुकाराम धायगुडे हे त्यापैकीच एक… २५७ किलो वजनाच्या सहा बाइक लागोपाठ ३७७ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत त्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

Read more

द केरळ स्टेरी’ पाहण्यासाठी एका रिक्षा चालकाची मोफत सेवा

द केरळ स्टेरी’ पाहण्यासाठी एका रिक्षा चालकाने मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

पुढील वर्षीच्या संभाव्य सुट्ट्या जाहीर – दा कृ सोमण

पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२४ च्या दिनदर्शिकेचे काम पूर्ण झाले असून सार्वजनिक संस्था किंवा काही लोकांना पुढील वर्षाच्या कामांचे अगोदर नियोजन करण्यासाठी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी २०२४ मधील संभाव्य सुट्ट्यांची यादी प्रसिद्धीसाठी जाहीर केली आहे.

Read more

अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या कोळी महिलांचा स्वनिधी महोत्सवात स्टॉल

मच्छीमार कोळी महिलांना सक्षम रोजगार मिळावा यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं कोळी महिलांचा पहिल्यांदाच बचत गट तयार केला आहे.

Read more

गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाचं आयोजन

ठाण्यातील आंबा महोत्सव यंदा षोडश वर्षात पोहचला आहे. गेली १६ वर्षे असे महाकष्टाचे काम करून शेतकऱ्याना मदतीचा हात देण्यासोबतच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचे काम आमदार संजय केळकर करीत आहेत अशी प्रशंसा करून ज्येष्ठ सिनेनाटय दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी अशा प्रकारचे महोत्सव मुंबईतही व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.

Read more

निर्वासितांच्या176 एकर शेतजमिनीच्या सातबारावर बिल्डरचे नाव – शेकडो शेतकरी गुरूवारपासून उपोषणाला बसणार

निर्वासितांसाठी संरक्षित असलेल्या शेतजमिनी खासगी व्यक्तीस ताब्यात घेता येत नसतानाही कल्याण तालुक्यातील हेदूटणे या गावातील जमिनीवर बिल्डरकडून ताबा घेतला जात आहे. शिवाय सातबारामध्येही बदल करण्यात आले आहेत. त्या निषेधार्थ या गावातील 20 वयोवृद्धांसह शेकडो शेतकरी येत्या गुरूवारपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read more

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून डोंबिवली मध्ये भव्य बुक स्ट्रीटचे आयोजन

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून डोंबिवली मध्ये “पै फ्रेंड्स लायब्ररी “च्या वतीने भव्य बुक स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

ठाण्यात प्रथमच समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन

फ्रेण्ड्स ऑफ पुर्वेश सरनाईक कम्युनिटीच्या माध्यमातून ठाण्यात प्रथमच समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन २० ते २३ एप्रिल पर्यंत करण्यात आलं आहे.

Read more