ठाणे पूर्वमध्ये आढळला तब्बल तीन फूट लांबीचा डुरक्या घोणस

सध्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असून सर्वसामान्य माणूस उष्म्यामुळे त्रस्त झाला असतानाच सरपटणारे प्राणी देखील गारव्याच्या शोधात नागरी वस्तीत आढळून येत आहेत.

Read more

ठाण्यातील कारागिरानं तयार केली सहा फुटी महाकाय कोल्हापुरी चप्पल

ठाण्यातील एका कारागिरानं सहा फुटी महाकाय कोल्हापुरी चप्पल तयार केली आहे.

Read more

ठाणे खाडी परिसरात पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात हिवाळी पक्ष्यांचं दर्शन

ठाणे खाडी परिसरात हिवाळ्यात अनेक पक्ष्यांचं आगमन होत असलं तरी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात हिवाळी पक्ष्यांचं दर्शन घडल्यामुळे पर्यावरण प्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read more

ठाण्याची माहिती देणारं हॅलो ठाणे डॉट ऑनलाईन हे नवीन संकेतस्थळ

ठाण्याची माहिती देणारं हॅलो ठाणे डॉट ऑनलाईन हे नवीन संकेतस्थळ सुरू झालं आहे.

Read more

गेल्या दोन दिवसापासून हवेतील उष्म्यात वाढ झाल्यानं घामाच्या धारा

गेल्या दोन दिवसात तापमानात वाढ झाल्यानं अंगाची लाही लाही होणं सुरू झालं आहे.

Read more