नोकरी शोधणारा न राहता, नोकरी देणारा मराठी तरुण घडविणे गरजेचे आहे – मंत्री दिपक केसरकर

मराठी उद्योजक भेटला की आनंद होतो आणि आपण त्याला आनंदाने भेटतो. केवळ नोकरी शोधणारा मराठी तरुण न राहता नोकरी देणारा मराठी तरुण घडविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केले.

Read more

केमिकल मिश्रीत पाण्यामुळे डोंबिवलीकर हैराण

कधी गुलाबी रस्ता तर कधी हिरवा पाऊस हे कमी म्हणून की काय नाल्यातून वाहणारे निळे, दुधाळ केमिकलमिश्रित सांडपाणी यामुळे डोंबिवलीकर नागरिक हैराण झाले असताना आता डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा कंपन्यातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेम्बरमधून लाल रंगाचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read more

टोमॅटोच्या दरात भरमसाठ वाढ

टोमॅटोच्या दरात भरमसाठ वाढ झाली असून सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांना टोमॅटोची चव चाखायला महाग पडणार आहे.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खिडकाळेश्वर मंदिराच्या परिसराच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण जवळील प्राचीन अशा खिडकाळेश्वर मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमिपूजन संपन्न झाले.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचं येत्या मंगळवारी प्रकाशन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा येत्या मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे.

Read more

बिल्डर्सचा कट उधळून लावण्यासाठी आलिशान घर सोडून म्हाडाच्या घरात रहायला आले मधुर राव

वर्तकनगर येथील सुस्थितीत असलेल्या इमारती धोकादायक ठरवून १६० रहिवाशांना बेघर करण्याचा कट बिल्डर्स लॉबीकडून आखण्यात आला आहे. हा कट उधळून आपल्या बालपणीच्या काळातील शेजाऱ्यांना बळ देण्यासाठी स्वतःचे एशियाटिक सोसायटीमध्ये असलेले अलिशान घर सोडून मधुर राव हे चक्क वर्तकनगर येथील म्हाडाच्या घरात रहावयास आले आहेत.

Read more

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक शरद कुलकर्णी यांनी सर केलं एव्हरेस्ट शिखर

ठाण्यातील एक ज्येष्ठ नागरिक शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं असून त्यांनी ही चढाई त्यांची पत्नी स्वर्गीय अंजली कुलकर्णी यांना समर्पित केली आहे.

Read more

वर्तकनगर परिसरात सुरु असणाऱ्या बांधकाम साईट वरुन दोन गट आमनेसामने

ठाण्यातील वर्तक नगर परिसरात सुरू असणाऱ्या बांधकाम साईट वरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक गट आणि माजी गटनेते दिलीप बारटक्के गट पुन्हा एकदा आपापसात भिडले आहेत.

Read more