साठेनगर येथे जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसच्या पाईपलाईनला नुकसान

महानगर गॅस पाईपलाईन आज साठेनगर येथे नादुरूस्त झाली. मात्र यामध्ये सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही.

Read more

ठाण्यातील पहिल्या श्रीस्थानक वाहिनीचं सहाव्या वर्षात पदार्पण

ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी असलेल्या श्रीस्थानिक वाहीनीने आज सहाव्या वर्षात पदार्पण केलं आहे.

Read more

खाडी किनारी रोहित पक्ष्यांचे थवेच्या थवे

ठाण्याला निसर्गानं भरभरून दिलं आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर, तलावांसोबत विस्तीर्ण खाडी किनारा अशा नैसर्गिक विविधतेमुळे ऋतुमानानुसार शहरात अनेक पक्षी येत असतात. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले परदेशी पाहुणे म्हणजे फ्लेमिंगो उर्फ रोहित पक्ष्यांचं ठाण्यात आगमन झालं आहे.

Read more

ठाणे वार्ता आता 975 ऐवजी 887 क्रमांकाच्या चॅनेलवर पाहता येणार

ईन केबलनं आपल्या सेट टॉप बॉक्सचं अपग्रेडेशन केल्यामुळं ठाणे वार्ताचा चॅनल बदलला आहे.

Read more

आपल्या सणांची माहिती मिळावी म्हणून गेली २३ वर्ष चालवले जातायत देवधर संस्कारवर्ग

नौपाडा येथे गेली २३ वर्ष देवधर संस्कार वर्ग चालवले जातात. आपल्या सणांची माहिती मिळावी यासाठी हे संस्कारवर्ग चालवले जातात. ३ ते ६ वयोगटातील विद्यार्थी आणि पालक वर्ग अतिशय उत्साहानं या वर्गात सहभागी होतात. नवरात्रीच्या ९ दिवसात विविध रंगाचे कपडे परिधान देवीची माहिती, श्लोक याबरोबरच पारंपरिक पध्दतीनं भोंडल्याचं आयोजनही या संस्कार वर्गात करण्यात आलं होतं. पौष्टीक … Read more

वृत्तपत्र विक्रेत्यांचा २६ ऑक्टोबरपासून वृत्तपत्र पुरवणी न वाटण्याचा निर्णय

पुरवणी भरणावळ मोबदला मिळत नसल्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी येत्या २६ ऑक्टोबरपासून पुरवणी न टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

डॉ. अनिल काकोडकर यांनी सातारा पालिकेचा पुरस्कार नाकारावा – हिंदू जनजागृती समितीचं आवाहन

सातारा पालिकेच्या वतीनं देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार काकोडकर यांनी नाकारावा असं आवाहन हिंदू जनजागृती समितीनं केलं आहे.

Read more

नवरात्रौत्सवात कमळाऐवजी वॉटर लिलीची विक्री करून भाविकांची दिशाभूल

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ही उक्ती कमळासाठी अगदी योग्य असून नवरात्रौत्सवात कमळाऐवजी वॉटर लिली म्हणजे निम्फिया फुलांची विक्री करून भाविकांची दिशाभूल केली जात आहे.

Read more